स्टील उद्योग अडचणीत आहे —सविस्तर माहितीसाठी बिजनेस स्टैंडर्ड मधील बातमी वाचावी. १२.०६.२०१७

स्टील उद्योगस बँकांनी कर्जे दिली आहेत त्यातील बरीच कर्जे  एनपीए झाली आहेत. बँकिंग क्षेत्रातील एकूण  एनपीए पैकी २८%  एनपीए   स्टील उद्योग क्षेत्रात आहेत.. via

फार्मास्युटिकल्स क्षेत्रास सरकार मदत करेल असे दिसत नाही —सविस्तर माहितीसाठी बिजनेस स्टैंडर्ड मधील बातमी वाचावी.

भारतीय औषधांना अमेरिकन मार्केट मध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. अमेरिका भारतासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे.   via No bailout package for telecom industry in season

नोटा बंदीमुळे रोख व्यवहार कमी होऊन डिजिटल व्यवहार वाढले आहेत. हा सर्वात मोठा फायदा आहे असे अर्थमंत्री श्री जेटली यांचे म्हणणे आहे. सविस्तर माहितीसाठी Financial Express मधील बातमी वाचावी.

नोटाबंदी चा निर्णय घेताना सरकारला संभाव्य अडचणीची कल्पना होती परंतु सरकारने दूरगामी अपेक्षित व फायदेशीर परिणाम पाहून हा निर्णय घेतला होता. मोठ्या  प्रमाणावर डिजिटल व्यवहार

1 583 584 585 586