आपण वय झाले म्हणजे म्हातारे झालो –आता काही करू शकत नाही असे समजून अजून लवकर म्हातारे होतो . पण जर आपण काही सकारात्मक विचार उराशी बाळगून कारवाई केली –तर म्हातारपण आपल्यापासून खूप दूर असेल आणि आपण खऱ्या अर्थाने जेष्ठत्वा चा आनंद घेऊ शकू — बातमी सौजन्य सकाळ

Leave a Reply