Author: Anil R Tikotekar
मी यापूर्वी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम करत होतो. मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर व लातूर येथे काम करण्याचा अनुभव आहे . १६ वर्षे मनेजर म्हणूनही काम केले आहे तसेच बँक ऑफ महाराष्ट्र मधील ट्रेनिंग कॉलेज मध्ये शिकवण्याचा देखील अनुभव आहे. माझा इमेल aniltikotekar@gmail.com असा आहे. माझी website अजून चांगली कशी होईल याबाबत सूचनांचे स्वागतच आहे. कोणत्याही आर्थिक फायदा मिळवावा अशा हेतूने ही website सुरु केलीली नाही याची नोंद वाचकांनी घेणे गरजेचे आहे. तसेच या संकेतस्थळावर दिला गेलेला सल्लाअमलात आणण्याआधी आपल्या आर्थिक बाबी माहित असण्याऱ्या व्यक्तींचा [ जसे की CA ] सल्ला घ्यावा. समाजातील काही घटनांना थोडीशी जरी मदत झाली तरी हा प्रयत्न थोडाफार तरी यशस्वी झाला असे म्हणता येईल.