संचार सारथी — महाराष्ट्र टाइम्स मधील अग्रलेखातील [ 4.12.25 ] काही भाग [1] सरकारने दोन वर्षापूर्वी ” संचार सारथी ” नावाचे पोर्टल सुरू केले- त्याचा अनेकांना उपयोग झाला [2] त्याचेच पुढचे पाऊल म्हणुन याच नावाचे मोबाईल ॲप सुरू केले [3] चोरीस गेलेले सात लाख फोन हे पोर्टल आणि  ॲप यांच्या माध्यमातून परत मिळाले असून तीन कोटी बनावट कनेक्शन बंद करण्यात आली आहेत [4] त्यामुळे सरकारने त्याच्या वापरास प्रोत्साहन देण्यास काहीही गैर नाही– [5] अग्रलेखातील भाग दोन पुढील पोस्ट मध्ये–[6] मग वादाचे मूळ काय तर आठ दिवसा पूर्वी सरकारने मोबाईल कंपन्यांना दिलेले निर्देश [7] नव्या मोबाईल फोन मध्ये हे ॲप प्रीलोड करण्याची सक्ती केली [8] तसेच हे ॲप काढून टाकला येणार नाही या त्यातील सुचनेने वादळ निर्माण केले [9] ॲपल सारख्या कंपन्यांनी वापरकर्त्याची गोपनीयता आणि निवडीचे स्वातंत्र्य याचा हा भंग आहे असे म्हणत आक्षेप घेतला– अग्रलेख शेवटी म्हणतो– डिजिटल गुन्हे नियंत्रित करणे गरजेचे आहेच पण अशी यंत्रणा उभी करताना सुरक्षितता आणि गोपनीयता यांचे संतुलन साधले पाहिजे!अग्रलेख शेवटी म्हणतो– डिजिटल गुन्हे नियंत्रित करणे गरजेचे आहेच पण अशी यंत्रणा उभी करताना सुरक्षितता आणि गोपनीयता यांचे संतुलन साधले पाहिजे!

1 10 11 12 13 14 2,263