आजाराबद्दल माहिती लपवल्या वरून विमा कंपनीने विमा पॉलिसी अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा नाकारल्या –यावर हॉस्पिटलने विशिष्ट आजार डेटा रिपोर्टींग मध्ये २ वर्षेच्या ऐवजी २० वर्षे असे लिहिले — त्यानंतर हॉस्पिटल दुरुस्ती देखील केली पण विमा कंपनी आपला निर्णय बदलण्यास तयार नव्हती. [२] शेवटी ग्राहकास ग्राहक आयोगाकडे जावे लागले आहे. सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

Leave a Reply