शरीरातील रक्तस्त्राव थांबवण्यासाठी प्लेटलेटस अत्यंत आवश्यक असतात–[2] त्याचा फायदा गरजू रुग्णांना होऊ शकतो [3] शरीरात प्लेटलेटस संख्या 20000 पेक्षा कमी झाली तर शरीरात आपोआप रक्तस्त्राव सुरू होऊ शकतो. [4] आपण दर 15 दिवसांनी प्लेटलेटस दान करू शकतो [5] संपूर्ण मुलाखत वाचन उपयुक्त! सौजन्य लोकसत्ता

Leave a Reply