काल [ 28.4.26 ] साहित्यिक द मा मिरासदार यांच्या जन्म शताब्दी वर्ष निमित्ताने – प्राचार्य श्याम भुर्के व सौ गीता भुर्के यांच्यातर्फे ” मिरासदारी ” हा कार्यक्रम स्नेहसेवा तर्फे सादर केला. प्रमुख उपस्थिती — त्यांच्या कन्या–माननीय सुनेत्रा मिरासदार मंकणी यांची होती.