
” काहीच न करणे ” ही कृती निष्क्रियता नसून स्वतःला ऐकून घेण्याची– स्वतःच्या विचारांना जागा देण्याची आणि अंतर्मुख होण्याची प्रक्रिया आहे– [2] लेखिका पुढे म्हणतात–म्हणुनच निवांत क्षण हे चैनीचे नाहीत तर व्यक्तीच्या स्वओळखीचे आधारस्तंभ आहेत. स्वतःसाठी गुंतवणूक आहे– लेखिका अभिधा निफाडे या वकील आहेत – सौजन्य सकाळ
