प्रसिद्ध गीतकार–लेखक प्राध्यापक प्रविण दवणे यांचे आवाहन–[1] आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन लेखन करणे महत्त्वाचे आहे.[2] मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोनसाय करू नका– बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स