
किशोरवयीन मुले बळी पडत आहेत– आणि महत्त्वाचे म्हणजे पालकांच्या कडे ह्या बाबत बोलतही नाहीत– याचे एक कारण– मोबाईल काढून घेतला जाईल आणि त्यामुळे समवयस्क मित्र / मैत्रिणी मध्ये बदनामी/ हेटाळणी होईल अशी भीती देखील असते [2] या सर्व बाबतीत आई/ वडिलांनी- पालकांनी कसे वागले पाहिजे ते समजून घेण्यासारखे आहे– लेख सौजन्य – लोकसत्ता 28.11.25
