सुप्रीम कोर्ट –हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 जेंव्हा अमलात आला तेंव्हा महिलाकडे स्वतःची मालमत्ता नसेल असे गृहीत धरल्याचे निदर्शनास आणून दिले [2] म्हणुन एकल महिलांना मृत्युपत्र आवश्यक– जेणेकरून त्यांच्या कमावलेल्या संपत्तीचा विनियोग त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मनाप्रमाणे होईल.  — बातमी सौजन्य– महाराष्ट्र टाइम्स

Leave a Reply