
” निवारा सुखसोपान ” हा उपक्रम गेली दोन वर्षे चालविला जात आहे [2] डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या ” Institute for psychological Health ” आणि ” निवारा ” यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येतो. [2] या उपक्रमात ज्येष्ठांना शिकायला आवडतील आणि जे शिकणे सहभागीसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी असेल असे विषय निश्चित केले गेले आहेत– बातमी सौजन्य लोकसत्ता
