
श्री अच्युत गोडबोले यांच्या बद्दलची एक व्यक्तिगत आठवण– [2] ते सोलापूर येथील हरीभाई देवकरण शाळेतून 11 वी पहिल्या 30 मध्ये प्रावीण्य मिळवुन उत्तीर्ण झाले [3] दयानंद कॉलेज सोलापूर येथे सायन्स शाखेत ज्या वर्गात होते तेथील गणिताचे प्रोफेसर त्यांचे वडिलच होते [3] स्टॅटिस्टिक्स विषय जेव्हा शिकवला जात असे तेंव्हा बर्याच वेळेस श्री अच्युत ताबडतोब उत्तर देत असत– बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स
