सोसायटी निवडणूक [E category सोसायटी] — महत्त्वाचे मुद्दे — [1]किमान 60 दिवस आधी प्रक्रिया सुरू करणे [2] प्रारुप मतदार यादी तयार करणे [3] निवडणूक अधिकारी नियुक्ती व त्यांनी प्रशिक्षण घेणे [4] अंतिम मतदार यादी तयार करणे व बोर्डावर लावणे — सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

1 2 3 4 5 14