महाराष्ट्र टाइम्स चे संपादक श्री पराग करंदीकर म्हणतात– कोणाच्या आवाहनाची  वाट न पाहता आपल्या परीने मदतीचा हात पुढे करण्याची मानसिकता तयार करायला हवी –[2] ही मदत आर्थिक स्वरुपात असेल असे नव्हे [3] आयुष्य भरात आपण किमान एका व्यक्तीला किंवा एका कामाला आपल्याला शक्य असेल त्या माध्यमातून मदत करण्याचा निश्चय केला तरी बरेच काही साध्य होईल–

Leave a Reply