आपल्या हक्कासाठी लढणारी महिला — पण संपूर्ण बातमीमध्ये त्या महिलेस राहिलेल्या दोन पाणीपुर्‍या मिळाल्या की नाही त्याचा उल्लेख नाही [2] एक नक्की – पाणीपुरी  टेस्टी असणार आहे– नाहीतर राहिलेल्या दोन पाणीपुर्‍या साठी ” ठिय्या ” दिलाच नसता–बातमी स्रोत– महाराष्ट्र टाइम्स

Leave a Reply