
” आजकाल बाजारपेठेचा प्रभाव खूपच वाढला आहे….. गर्दीला आवडते ते करण्याची वृत्ती वाढली आहे — नातेसंबंधही व्यावहारिक होत असून त्यातून आंतरिक असुरक्षितता निर्माण झाली आहे ” — डॉक्टर सहस्त्रबुद्धे — प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांच्या सत्कारानिमित्त–[2] प्राचार्य देशपांडे यांनी लिहिलेले पुस्तक ” आवर्तन समाज चिंतनाचे ” must buy book ” बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स
