V 4 Organs Foundation– श्री श्रीकांत आपटे यांनी एक अभ्यासक्रम 8 तासांचा तयार केला आहे — आतापर्यंत 19000 विद्यार्थ्यांनी हा कोर्स पूर्ण केला आहे– [2] ह्या अभ्यासक्रमा साठी उच्च शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे [3] श्री आपटे– आय बँक व नेत्रदाते यातील दुवा बनण्यासाठी खूप कष्ट घेत आहेत-सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

Leave a Reply