
तीन वाहने– अपघातात समाविष्ट– पहिले वाहन मोटर कार जी अचानक थांबली– त्यावर मोटर सायकल धडकली व मोटर सायकल चालवणारा खाली पडला– त्याच्या पाया वरून पाठीमागून येणारी बस गेली व त्याचा पाय कायमस्वरूपी निकामी झाला–सुप्रीम कोर्ट निकाल समजून घेण्या सारखा — कारण आपणही त्यातून काहीतरी शिकू– बातमी सौजन्य टाइम्स ऑफ इंडिया
