
जर मृत्युपत्र केले नसेल व…. तर वारसा कायदा तरतुदी– सर्व प्रथम वर्ग एक वारस — ज्यामध्ये प्रामुख्याने विधवा पत्नी–मुले – आई– मुले आधीच मयत झाली असतील तर त्यांची मुले– मुलाची विधवा पत्नी–आदींचा समावेश होतो–या वारसांना समान पद्धतीने मिळकती मध्ये हक्क मिळेल [2] जर वर्ग एक मधील कुणीही नसेल तर वर्ग दोन– प्रामुख्याने वडील– मुलाच्या किंवा मुलीचा मुलगा किंवा मुलगी– भाऊ बहीण चुलते– सौजन्य महाराष्ट्र टाइम्स मधील वकील श्री एरंडे यांचा लेख
