
विमान कोसळणार अशी चिन्हे होती–अनेक प्रवाशांनी मृत्युपत्र लिहिले तर काहीनी विम्याची माहिती तसेच बँक कार्ड पिन क्रमांकाची नोंद करून ठेवली [2] पण सुदैवाने विमान सुखरूप उतरले [3] पण त्या विमानातील एका प्रवाशाचे मत–जेंव्हा तुम्ही जीवन किंवा मृत्यूला सामोरे जाता तेंव्हा ईतर सर्व काही क्षुल्लक वाटते– सौजन्य महाराष्ट्र टाइम्स
