अग्रलेखातून बर्‍याच बाबीवर भाष्य केलेले आहे व आमच्या सारख्या सामान्य व्यक्तींना पटणारे देखील आहे पण सरकारने करावे तरी काय? [2] उद्योगपती गुंतवणूक करत नाहीत कारण ? मागणी नाही– [3] सरकार गुंतवणूक करतच आहे पण त्यामुळे  आर्थिक शिस्त बिघडत जाते कारण ही गुंतवणूक तुटीचे अंदाजपत्र मांडून होते व त्याचे वाईट परिणाम होतात [4] परदेशी गुंतवणूक होत नाही याचे एक महत्त्वाचे कारण कामगार कायदे — ते बदलले तर जनमत विरोधात जाते–[5] अजून बर्‍याच बाबी आहेत ज्याचे उत्तर कोणतेही सरकार देऊ शकणार नाही