आयकर व जीएसटी — या दोन्ही विभागाच्या कर आकारणी बाबतच्या नोटिसा अवैध का ठरत आहेत त्याची कारणमीमांसा सविस्तर पणे उदाहरण देऊन केली आहे [2] संबंधित केस लाॅ देखील दिले आहेत [3] लेखक श्री उदय कर्वे अभिनंदनास पात्र आहेत– सौजन्य लोकसत्ता