
मटा अग्रलेख – भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित करून पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे [2] कराराप्रमाणे सिंधू-झेलम- चिनाब या नद्यांचे 80% पाणी पाकिस्तानला मिळते व करारानुसार भारत हे पाणी अडवू शकत नव्हता — या तिन्ही नद्या पाकिस्तानसाठी मुख्य वाहिन्यांच आहेत– तेथील 65% शेतजमिनीचे सिंचन या नद्यामुळे झालेले आहे–[3] करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानमध्ये संकट ओढवू शकते– [4] भारताने उचललेले पाऊल पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे–
