जीएसटी — नोटीस बजावण्यासाठी सरकारकडे बरेच पर्याय असले तरी जेव्हा बाब नैसर्गिक न्याय या निकषावर येऊन पोचते तेव्हा अजून एक संधी दिली जाण्याची शक्यता असते.  अर्थात –करदात्या कडून योग्य ती काळजी घेतली तर बाब इथपर्यंत येणारच नाही– सौजन्य सकाळ

सरकार देखील मार्केटिंग करत आहे–200 विद्यार्थी प्रतिष्ठित विद्यापीठांनी पाठवले होते– त्यांनी लहान व्यावसायिकांना GST हा विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न केला– कदाचित अजून प्रयत्न करावे लागतील– पण हा विषय छोट्या व्यावसायिकांना  समजल्या शिवाय त्याचा ते सहजासहजी स्विकार करणार नाहीत– सौजन्य BusinessLine