
इंडसइंड बॅंक– लोकसत्तेतील विचारप्रवर्तक लेख–[2] सहकारी बॅंकांना जे मापदंड लावून दंडात्मक कारवाई केली जाते–तशीच कारवाई बलदंड खासगी क्षेत्रातील बॅंकावर का नाही होत ? [3] ज्या त्रुटींचा उल्लेख केला गेला आहे त्या केवळ त्रुटी आहेत का याबाबत शंका यावी अशी परिस्थिती आहे–[ अर्थात सहकारी बँकेतील गैरव्यवहार दुर्लक्ष करावे असे कुणीही म्हणणार नाही पण न्याय तातडीने व निष्पक्ष पणे मिळावयास हवा हेही खरेच ]
