👌👌👌👌👌करावे कर समाधान : नवीन घरातील गुंतवणूक आणि कर सवलत

Clipped from: https://www.loksatta.com/business/personal-finance/new-home-investment-and-tax-exemption-print-eco-news-ssb-93-4687722/ अल्प आणि दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावरील कराच्या आकारणीत आमूलाग्र बदल झाले आहेत. हे आपण मागील काही लेखांमधून समजून घेतले. संपत्ती अल्प किंवा दीर्घमुदतीची ही