असाही प्रयोग — वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी — [२] ग्राहक वर्ग  सलून मध्ये मोबाइलला कवटाळून बसतात तसेच TV बघत बसतात. त्याऐवजी आवडणाऱ्या पुस्तकातील काही पाने वाचली तरी वेळेचा सदुपयोग आहे. [३] महत्वाचे म्हणजे नियमित ग्राहकांना पुस्तक घरी नेण्याची सवलत आहे. –[४] unsolicited suggestion. -पुण्यात हे आवश्यक आहे असे एकंदरीत अनुभवावरून वाटते –सौजन्य महाराष्ट्र टाइम्स  

Leave a Reply