🙏🙏🙏जन्मापासून अंध– अमेरिकेत शिक्षण–भारतात परत येऊन अंध व्यक्तींना शिक्षण व मदत आणि आता 150 कोटी कंपनीचा मुख्य अधिकारी आहे [2] त्यांचे लक्षात राहण्यासारखे  ब्रीदवाक्य– भागना नही आता लडना आता है! सौजन्य लोकसत्ता