यातील कित्येक तरतुदी मला आजच समजल्या जसे — मृत्युपत्र रजिस्टर करावयास हवे असे नाही पण ते मृत्युपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर देखील रजिस्टर करता येते–सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

राम मंदिर व राष्ट्र मंदिर याबाबतचा विचार व श्री मोहन भागवत–” सर्वत्र “जोश” असताना ” होश ” असणेही आवश्यक असते व ते काम आपण करत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले– सौजन्य अग्रलेख महाराष्ट्र टाइम्स