मला आवडलेला लेख—” संवादाचा आनंद ” [2] समोरच्या व्यक्तीची एखादी गोष्ट नाही आवडली तर आपण लगेच सांगतो पण एखादी गोष्ट आवडली तर त्याबाबत आपण मोकळेपणाने सांगत नाही–[3] लेखक श्री शंकर माहुरकर विचारतात ” असे का ? ” [4] संपूर्ण लेख वाचनीय !

Leave a Reply