सीमा देव अतिशय आदरणीय व्यक्तिमत्त्वा पैकी एक होत्या.  आदर्श गृहिणी देखील होत्या. ” हसरे तोरण ” हे वाक्य त्यांच्या चेहर्‍यावरचे सदोदित असलेले हास्य पाहून –त्यांना पाहूनच लिहिले असावे असे वाटते. ! सौजन्य लोकसत्ता 3.9.23

Leave a Reply