व्रतस्थ ज्ञानयोगी : वामनराव अभ्यंकर –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/manasa/tribute-to-veteran-education-expert-vamanrao-abhyankar/articleshow/81120130.cms शिक्षणाचा उपयोग देशासाठी व्हावा, या उद्देशाने हजारो विद्यार्थी घडविणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वामनराव, तथा भाऊ अभ्यंकर यांच्या निधनाने एका व्रतस्थ जीवनयात्रेची सांगता झाली. शिक्षणाचा