| हेतू आणि हेरगिरी | Loksatta

दहा यंत्रणांना नागरिकांवर ‘पाळत’ ठेवण्याचे अधिकार दिले काँग्रेसने. मग मनमोहन सिंग वा चिदम्बरम यांना कुणी ‘हुकूमशहा’ का नाही म्हटले? हा कायदा होणे ही माहिती-महाजालाच्या काळाची