बोलणाऱ्याची बोरे | Loksatta [ Economy ]

रिझव्‍‌र्ह बँक आणि सांख्यिकी विभागाच्या अहवालांनी मोदी सरकारची वातावरणनिर्मिती आणि प्रत्यक्ष वास्तव यातील तफावत समोर आली. प्रचार आणि वास्तव समजून घेण्यासाठी ताजे दोन अहवाल महत्त्वाचे