Why Maharashtra government regulate multiplex food prices | हसावे की रडावे की.. | Loksatta

बडय़ा ‘स्वदेशी’ दुकानांच्या रक्षणासाठी ऑनलाइन खरेदी-उत्सवांना चाप? अर्थविचारांचा इतका भयानक गोंधळ तर समाजवादीदेखील घालत नाहीत! बहुपडद्यांच्या सिनेमागृहात जाऊन पॉपकॉर्न नावाचे मक्याच्या लाह्यांचे भुस्कट खाणे जीवनावश्यक असते

1 2