| बहु हिंडता/बोलता.. |देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस नाजूक होत असताना आता उद्योगांसाठी पॅकेज देणे ही वरवरची मलमपट्टी आहे, त्याने मूळ दुखणे बरे होणार नाही.. लोकसत्ता –२५.०९.२०१७

मरगळलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी लवकरच एक विशेष मदत योजना, पॅकेज जाहीर केले जाणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच खुद्द याचे सूतोवाच केले, त्या अर्थी ते खरे

1 2