सुधारित नियमामुळे २ लाख कोटी रुपये अनुत्पादित कर्जातून वसूल होतील असा अंदाज L & T चे श्री नाईक साहेब यांनी व्यक्त केला आहे

  1. एकूण रक्कम ६ लाख कोटी इतकी आहे.

  2. त्यातील २ लाख कोटी वसूल होण्याची शक्यता आहे

  3. राहिलेले ४ लाख कोटी वसूल होणे अवघड आहे

  •  सविस्तर माहितीसाठी The Economic Times   मधील बातमी वाचावी ही विनंती

 

Leave a Reply