-
एकंदर रकमेच्या ६०% येणे असलेल्या बँकांनी व ५०% मेंबर बँक यांनी जर एखादे प्रकरण मंजूर केले तर ते इतर मेंबर बँकावर बंधनकारक असणार आहे .
-
उदाहरणार्थ ६ बँकांनी मिळून कर्ज दिले आहे व कर्जाची येणे बाकी आहे १०० कोटी,
-
जर यातील ३ बँकानी —— ज्यांचे येणे आहे ६० कोटी रुपये —-जर ठरवले की एखादे थकीत कर्ज वसुली प्रकरण ४० कोटी रुपये घेऊन मिटवायचे तर हा निर्णय संबधित सर्व बँकावर बंदंकर असणार आहे.
-
जर काही बँकांनी हा निर्णय अमलात आणण्यास विरोद केले, उशीर केला तर रिझर्व बँक अशा बँकांना दंड लावणार आहे
हेतू असा की ६ लाख कोटी अनुउत्पादित कर्जाची जास्तीत जास्त व लवकर कर्ज वसुली व्हावी.
सविस्तर माहितीसाठी The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे