
पंतप्रधान श्री मोदी यांची विचार करायला लावणारी वाक्ये [1] सरकारने उद्योगांना करसवलती देण्या बरोबर व्यवसाय सुलभते साठी अनेक उपाययोजना केल्या आहेत मात्र त्यानंतरही रोजगारनिर्मिती अणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात अपेक्षित वाढ का होत नाही?[2] संपूर्ण बातमी वाचन उपयुक्त [3] पंतप्रधान FICCI सभेत बोलत होते — बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स
