हा कायद्या चा मसुदा आहे पण त्यानिमित्ताने डॉक्टर अभय शुक्ला यांनी काही सुचना — रुग्णकेंद्रित –केल्या आहेत त्या समजून घेण्यासारख्या पण त्याचबरोबर काही डेटा दिला आहे ज्यामुळे वास्तव किती काळजी करण्यासारखे आहे ते समजते जसे की [1] महाराष्ट्रात तब्बल 81% रुग्णालयीन उपचार हे खाजगी रुग्णालयात होत आहेत [2] आरोग्य सेवा परवडत नसल्यामुळे-दरवर्षी महाराष्ट्रातील 25 लाख लोक दारिद्र्यात ढकलले जात आहेत [3] गेल्या 7 वर्षात खाजगी रुग्णालयात येणारा खर्च 87% वाढला आहे– लेख सौजन्य लोकसत्ता

Leave a Reply