
आजवर आपण पाहिलेली चॅटजीपीटी किंवा ईतर एआय मॉडेल्स ही केवळ मानवी सूचनांचे पालन करणारी ” पॅसिव टुल ” होती. परंतु ” मायथोस ” हे स्वतःहून ध्येय ठरवू शकते, स्वतःचा मार्ग निवडू शकते आणि ते साध्य करण्यासाठी डिजिटल युगातला कोणताही अडथळा पार पाडू शकतो– [2] समग्र वाचन उपयोगी पडू शकेल— सौजन्य सकाळ
