हा लेख DPDP Act बाबत आहे– स्पेशल फोकस बँक आणि खातेदार याबाबत आहे. [2] माहिती मराठीतून दिल्यामुळे अवघड विषयाची तोंडओळख होते आहे [3] भविष्यातील पावले काय असावीत याचा विचार प्रत्येकाला करणे गरजेचे होणार आहे.  सौजन्य महाराष्ट्र टाइम्स