एक बातमी– पोलिसांच्या रुपात देवदूत भेटल्याची तर दुसरी बातमी ट्रॅफिक जॅम मुळे रुग्णास हॉस्पिटल मध्ये नेऊ न शकल्याने मृत्यू पावलेल्या माजी सीआरपीएफ मधील श्री चौरे यांची– संमिश्र भावनांचा हल्लकल्लोळ– कशात आनंद मानावा– कशाची खंत मानावी–हे कळण्यापलीकडे आहे– दोन्ही बातम्या सौजन्य सकाळ

Leave a Reply