अपेक्षितांचे अंतरंग! |लोकसत्ता

ज्यांनी पाठिंबा दिला, त्यांचीच उपेक्षा करण्याचे मोदी सरकारचे कसब ताज्या अर्थसंकल्पातही दिसून येते.. अर्थसंकल्पबाह्य़ बरेच काही करायचे. त्यामुळे नवे काही करायला अर्थसंकल्पात वित्तीय उसंत नाही.

1 2 3