दहशतीची राजधानी! – महाराष्ट्र टाइम्स

दहशतीची राजधानी! दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) रविवारी रात्री बुरखाधारी गुंडांनी घातलेल्या हैदोसामुळे देश सुन्न झाला आहे. राजधानीतील सर्वांत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या विद्यापीठात गुंडांचा जमाव

विद्यार्थी विद्रोह–JNU– | लोकसत्ता

जेएनयूत सध्या जे घडत आहे त्याचे मूळ विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या सर्व विरोध नेस्तनाबूत करण्याच्या वृत्तीत आहे किंवा काय याचा तपास घ्यायला हवा.. विद्यार्थी आंदोलने हाताळण्यास कमालीचे