उत्तरदायित्व आणि पारदर्शकता – महाराष्ट्र टाइम्स

उत्तरदायित्व आणि पारदर्शकता सहकारी बँकांचे व्यवहार अधिक पारदर्शक करण्याच्या हेतूने आणि त्यात उत्तरदायित्वाची व्यवस्था मजबूत करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने ठराविक बँकांसाठी नवीन नियम बंधनकारक केले