सरन्यायाधीश चुकलेच..! |लोकसत्ता

एका महिलेने अत्यंत सविस्तरपणे, शपथपत्रावर तिला सोसाव्या लागलेल्या परिस्थितीचा वृत्तांत कथन केला असेल तर त्याची शहानिशा करणे हाच एक मार्ग उरतो.. ‘‘न्यायालयाच्या विश्वासार्हतेस बाहेरून धोका