शेती –वाळवंटी घाई.. | लोकसत्ता–०७.०४.२०१८

राज्यात उसाचे लागवड क्षेत्र अतोनात वाढले, साखर उत्पादन विक्रमी होणार- हे असंतुलित कृषी विकासाचे, नाकर्त्यां नियोजनाचे लक्षण.. संकटे कधी एकटी चालून येत नाहीत, असे म्हणतात.

1 2