दररोज २८ जण ‘सायबर क्राइम’च्या [ जाळ्यात सापडतात ]| eSakal–२१.०३.२०१८

काळानुरूप बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे सायबर क्राइमचे प्रमाणही वाढले आहे. घरफोडीपेक्षा कुठेही राहून ऑनलाइन चोरी करणे सहज शक्‍य झाले आहे. फसवणूक करणारी व्यक्ती त्याचे काम झाल्यानंतर तत्काळ